Saturday, October 29, 2011

family

दीवाली-२०११।
दीवाली म्हणजे नक्की काय असते?म्हाताले तर नवीन-जुन्याचा पारंपरिक संभध नवे ते नवे आणि जुने उने ते जुने.जुने अल्गुनी मरना लगे। आपले पूर्वज काय सांगुन गेले। ते हेच की जुने सोडू नका त्या बरोबर नावीन्य अन्गीकारानव्याचे स्वागत करा। पण दीवाली ही तर डॉ-वर्षी येताच रहाते। केवल सोपस्कार म्हणून आपण काही गोष्टी करतो। त्यातील दीवाली हां सनये.। तसा खर्चिक असतो। दीवाली येते आणि दिवाले काढून जाते.त्यामुलेमग घ्या यंदाची दीवाली तासी वेगळी नाहीये.चरबापडे a चौघट शोभा नको म्हणून अनेक बापडे आहेत। वर्षातून एकदा सनयेणार। होऊ-दे दोन पैसे कर्ज। ते तर पाठीशी लागलेच आहे.आता ब्यंका कर्ज देतात.वाहनाला कर्ज अंग घ्या दोन चाकी वाहन कर्जाचा डोंगर वधातोय.तिकडे महगाई पण बोला "शुभ-दीपावली.

No comments:

Post a Comment