Monday, March 29, 2010

family

पुस्तक -परिक्षण


"
२ स्टेट्स"
लेखक अतुल भगत
प्रकाशन काल २००९

एक नवीन aatm-katha bajarat aali aahe. vaachaniya aahe nakkich. naveen pidhiche prashna vishesta vivaha vishayi. antar-rajya vivaha vishayi bhagat hyani chngli ohodni deli aahe tyaanchy khubi dar shailitun. prasanga nurup kelele likhaan kevhahi vachaakana avdate. bhagaat hyani ek veglaa vachakvarga tayaaar kela aahe hyat kahi shanka naaaheye.
priy dahnu tu jarur vavh.

Thursday, March 18, 2010

चा संवद आहे.हयात ग्रंथाच्या अधाआआआअराआस्थि शिव गीता, रामगीता, गुरु गीता गर्भा गीता, उत्तर गीता वेड आआआनि वेदांत, भगवत गीता ब्रम्हा गीता , हंसगीता, गनेस्गश गीता, एम गीता, इत्यादि ग्रंथाचा समावेश केला आहे।
बी) बरोंबर आहे। फक्त आत्मा प्रचीतिच्या अधरे समाथानीहा ग्रन्थ लिहिला आहे।
का) बरोबर। पूर्ण ग्राआआअत्न्ह वाहालेनंतर एखाद्या गरन्थवाआर टीका करण्याचा अधिकार वाचकाला दिला आहे,.

Monday, March 15, 2010

vinda करंदीकर smaran

विंदा गेले हे वाचून मन खिन्न झाले। आमच्या वर्ग गुरूजी श्री । रानाडे आम्हाला मराठी काविता शिकवीत। नव कविता आमच्या पाठ्य पुस्तकात होत्या। त्यात,बालकवि, केशव सूत, कवी अनील, आणि उच्य स्थानावर विंदा करादिकर हे होते। फार अपरूप वाटायचे। मन भारराले असायचे। कुसुमाग्रजाच्या swantraकविता भीत भीत वाचय्चो.स्वांत्र्य वरच्या कविता आम्हाला फार भयाच्या, त्याच्या बद्दल आदर युक्त भीती होती। पण पुस्तके खरेदी कार्याची आइपट नाव्हाती वाचनालयात असी पुस्तके मेलत नवहाती वयाची पण अड्चान होती कारण ते समजायचे उमजय्चे नव्हते। पण वाचनाचा जब्र्दास्था छंद होता.आर्थीक टंचाई मुले पुस्तके खरेदी हा खर्च खिश्ला पर्वद्नारा नव्हता।
असो ,
गाआत-कालीन आठवणी आते फक्त उजलायाच्या.