Friday, June 11, 2010

मी बरयाच दिवसाने रोज-निशि लिहायला सुरुवात केलि आहे। खंड पदन्यास बरीच करने आहेत त्यात प्रमुख कारण म्हणजे आलस। थोडास चिरंजिवाच्या विवाहमुले व्यस्त होतो। पण आता खार्य अर्तःने रिकामा आहे, माझा छंद जोपसयला.मी , काही शिकायचे असेल ह्या वयात ते सातत्य होय.ते करायचे म्हटले तर सहज शक्य आहे।।तसे अशक्य काही नाहीये। पण आलस। प्रचंड आलस। आलस हा माणसाचा शत्रु आहे म्हणतात ते काहीसे खरे माझ्या-बाबतीत.पण काय करणार ? मनो-निग्रह हवा तो नाहीये.पण आता मनाशी खून-गाठ बांधून ठेवली आहे। हा संकल्प महान हवे तर। पण तो मी करणार। हा माझा दावा आहे.तुम्हाला काय वाटते?

मला पत्र-रुपाने सम्पर्क साधा आणि अप्ल्ले अभिप्राय जरुर कलवा

आपला स्नेहांकीत,

KAKA

dainandini

Wednesday, May 26, 2010

family

मी आयुष्यात तीन गोष्टी शिकलो.प्रथम मी अनुकरण करायची शिकलो। मी दुसार्यबद्दल आदर करायचो शिकलो.मी कधी सुअर्याचे अँधा-अनुकारण शिकलो नाही अथवा कानाचा उगिचाआअच पथ पुराव्वा कला नाही। मी नेहमी डोलस राहिलो शिक्षण हे माझे धेय होते। मी त्यापासून वंचीत राहिलो। गारजे पुरते जे काही शिकलो ते मला आयुष्यात पुरेसे आहे असे मला वाते। कारण केवल पथ्यविद्द्य मस्नासाला तारु शक्त नाही व्यवहारिक जगात। जग ही पाठशाला आहेआणि जगाने सदैव कहिन काही नूतन माला दिले। त्याचे मी औसरन करण्यास शिकलो काही अंशी मी य्शाआस्वी पान झालो.पण सम्पूर्ण पाने नाही। माझ्या यशाचे गुपीत हे अनुभाव हेच आहे। क्नाचे पथ्बल मला मिळाले नाही। कुना कड़े मी मददिसथी हात पसाआरले नाही.त्य्मुले जो काही मी घडलो तो माझ्या स्वकर्तुत्वाने असे माला प्रमानिक्पने वाटते.

Saturday, April 24, 2010

dainandini

२४.०४.२०१०
आज माझ्या सौ।च वाढदिवस। मझ्यापेक्ष्य ती नोऊ वाढ़सनी लाहन आहे। मी ह्या दिसम्बर णँआआटाआआआआ ७३ व्रश्याचा झालो.आज उस्प्रसिधा चटक वीर सचिन तेंदुलाक्र्चा ३३ व वाढदिवस आहे। त्यामुले ह्या दिवसाल अव्विशेष प्राप्त झाले आहे। असो कहरे म्हटले तर आजचा दिवस काही विशेष घटनाने भरलेले अआहे। प्रथम मी नेहमीच्यत्या मागे कितीही सधेतु असला तरी त्या दिवासी मात्र त्य्चय अ मनात एक खंत रहाते की आपना एक व्रश्ने अताआअ म्हताआआअरे झालो आहोत. सवाई पारमाने हिचा वध्विवास विसरलो। तो सौ। अदितिने फ़ोन केल्यामुले अम्ल अथ्वाला। रात्रि छोतुचा फ़ोन आल मी त्याच वेळी तिला विष केले नेह्मिप्रमाने। मह्जे नेहमी असे होते स्वताहाचा सोडून कनाचाही वध दिवस लाख्य्सत रहत नाहीये। अगदी खरे सांगतो। आमचे एक नत्लाग होते त्याना एक खोद होती की ते बहलया पहाटे फ़ोन कारुम आमचा वाद दिवस आल्याचे संग्य्चे। दय्रित तासी नोंद होती.पण ते अत सार्व जून झाले। कारण आमच्या वेळी वध दिवास सझ्रे करीत नसत असधे अभिस्थ चिंतन देखील करत नसात। अत मात्र हे फाड़ ज्ञःआआआआआऴ आहे। रीती रिवाजाचा एक प्रकार अआहे। झ्याचा वध दिवस आहे टीला उगहः वाटते की आपले आयुष्य एक वरासहानी कमी झाले आआआआआआआआआआआः ह्याची हीत चिन्तक आठवां कारून देतात। त्याल आपले उगीच वाटते की आपण एक वर्ह्य्सने म्हातारे झालो आहोत। त्यामुले त्याची अनानाडा बारोरबार दुखाआआत भार पड़ते। हा ज्याचा त्याचा स्वभाव दुर्गुण आहे असे महानों सोडून द्य्याला हवे। मानु अत अ म्हात्र होइल की तरुण पण लोकानी आठवां का कारून द्यायचे ही कहंत त्याची मनात सलत असते।

Sunday, April 18, 2010

माझी-दैनिदिनी

मी एक सामान्य माणुस आहे। मी सत्तारितील जवान आहे। व्ययाम माझा दिन क्रम आहे। मी सुध्रुध आहे। मी कधी गंभीर आजाराने आजारी पडलो नाही। गेले सत्तार वर्षात, हे संग्न्यास मला अभिमान वाटतो। देव कारो मी सादैवा उत्शाही राहोंहीच भाग्वंता चारानी पाआर्थाना आहे। माझे उर्वरीत आयुष्य असेच निराम्मय जावो। माझ्याकडून लोक कार्य घडो। मझ्य्कडून कुथ्लिहेइ दुश्कुत्य गह्दालेले नाहे की जेने करून माज्य कुतुम्बाचे स्वाथ्य बिघडलेले नाहीये हा माझा अहंकार आहे तो मी सदैवा जपें ह्याचा मला विस्वास वाटतो.मी सादिवा दुस्राय्चे बहले चिंतितो
सर्व्पी सुहिना सांति सर्वे सांति निर्मय.

Saturday, April 17, 2010

FAMILY

देवाला म्हणे रिटायर करा।" नत-सम्राट फमे आपले लागु साहेब म्हणतात हो। म्हणतात तर म्हनू दया बापडे आपल्याला काय करायचे। आपन कशाल कुनाही मध्यस्थी करायची ते देवल अदना करणार की बाबा तू अआता निवृत हो आणि तो लागू साहेबांचे आइक्नार। काय सबध एक-मेकाचा। काहीही नाहिये। देवाला स्वेच्छया =निवृत्र्ती घय्ची तेंव्हा घेऊ दे।

Monday, March 29, 2010

family

पुस्तक -परिक्षण


"
२ स्टेट्स"
लेखक अतुल भगत
प्रकाशन काल २००९

एक नवीन aatm-katha bajarat aali aahe. vaachaniya aahe nakkich. naveen pidhiche prashna vishesta vivaha vishayi. antar-rajya vivaha vishayi bhagat hyani chngli ohodni deli aahe tyaanchy khubi dar shailitun. prasanga nurup kelele likhaan kevhahi vachaakana avdate. bhagaat hyani ek veglaa vachakvarga tayaaar kela aahe hyat kahi shanka naaaheye.
priy dahnu tu jarur vavh.

Thursday, March 18, 2010

चा संवद आहे.हयात ग्रंथाच्या अधाआआआअराआस्थि शिव गीता, रामगीता, गुरु गीता गर्भा गीता, उत्तर गीता वेड आआआनि वेदांत, भगवत गीता ब्रम्हा गीता , हंसगीता, गनेस्गश गीता, एम गीता, इत्यादि ग्रंथाचा समावेश केला आहे।
बी) बरोंबर आहे। फक्त आत्मा प्रचीतिच्या अधरे समाथानीहा ग्रन्थ लिहिला आहे।
का) बरोबर। पूर्ण ग्राआआअत्न्ह वाहालेनंतर एखाद्या गरन्थवाआर टीका करण्याचा अधिकार वाचकाला दिला आहे,.

Monday, March 15, 2010

vinda करंदीकर smaran

विंदा गेले हे वाचून मन खिन्न झाले। आमच्या वर्ग गुरूजी श्री । रानाडे आम्हाला मराठी काविता शिकवीत। नव कविता आमच्या पाठ्य पुस्तकात होत्या। त्यात,बालकवि, केशव सूत, कवी अनील, आणि उच्य स्थानावर विंदा करादिकर हे होते। फार अपरूप वाटायचे। मन भारराले असायचे। कुसुमाग्रजाच्या swantraकविता भीत भीत वाचय्चो.स्वांत्र्य वरच्या कविता आम्हाला फार भयाच्या, त्याच्या बद्दल आदर युक्त भीती होती। पण पुस्तके खरेदी कार्याची आइपट नाव्हाती वाचनालयात असी पुस्तके मेलत नवहाती वयाची पण अड्चान होती कारण ते समजायचे उमजय्चे नव्हते। पण वाचनाचा जब्र्दास्था छंद होता.आर्थीक टंचाई मुले पुस्तके खरेदी हा खर्च खिश्ला पर्वद्नारा नव्हता।
असो ,
गाआत-कालीन आठवणी आते फक्त उजलायाच्या.