Friday, September 2, 2011

family

आज भक्ति भावाने गणरायाचे आगमन होते। बाप्पाचे स्वागत कायले सर्व जन उस्तुक असतात। आप पर परस्पर सामजस्य जोप्सले जाते। दहा दिवस मोठ्या हर्ष उल्हासाचे जातात। सर्वत्र बंधू-भाव दिसून येतो.mitरत्वाची बह्वना जोपासली जाते। गणराया सर्वांचे दुःख हरण करतो ही बह्वना असते। दहा दिवस मजेत्र जातात। दहा दिवस-नंतर बाप्पा आपली घरी जातात, आणि आपण म्हणतो " बाप्पा निघाले गावाला चैन पडेनाआम्हाला.